Monday, April 27, 2026

 वृत्त क्रमांक 89                                                                                                                     दिनांक 27 एप्रिल 2026

मानसिक आरोग्य आढावा मंडळावर

अशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहन

v अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत

v मंडळात लातूर, नांदेडबीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश

लातूरदिनांक २७ (विमाका) : लातूरबीड मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्य पदासाठी इच्छुकांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह अर्ज आरोग्य संकुलदुसरा मजला उपसंचालकआरोग्य सेवा परिमंडळ लातूर कार्यालयनवीन जिल्हाधिकारी कार्यालया शेजारीलातूर येथे व्यक्तीशकिंवा कार्यालयाच्या ddhslatur2008@yahoo.com  ddhsest12@rediffmail.com मेलवर सादर करावा.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ०१ मे २०२६ रोजी सायंकाळी .१५ वाजेपर्यंत आहेयाबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावीअधिकाधिक इच्छुकांनी अर्ज करावेतअसे आवाहन लातूरचे प्रभारी उपसंचालक डॉसंजय ढगे यांनी केले आहे.

राज्य शासनाने राज्यातील १६ ठिकाणी मानसिक आरोग्य आढावा मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली आहेलातूर परिमंडळांतर्गत लातूर मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी लातूर आणि नांदेडबीड मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे.

*****


No comments:

Post a Comment

#Census2027 #जनगणना2027 Census India 2027