Monday, June 4, 2018


वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा
नांदेड, दि. 4 :-  राज्याचे वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 6 जून 2018 रोजी मुंबई येथुन विमानाने सकाळी 8 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील. औंढा नागनाथ जि. हिंगोली येथून मोटारीने सायं. 6 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   458 क्रीडा व युवक कल्याण मंत्री  दत्तात्रय भरणे यांचा दौरा  नांदेड दि. 30 एप्रिल :- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्य...