Monday, June 4, 2018


केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांचा दौरा
नांदेड, दि. 4 :- केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 6 जून 2018 रोजी मुंबई येथून दुपारी 2.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषद. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने कळमनुरी जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.     
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...