Monday, May 30, 2022

आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीसाठी भरती मेळाव्याचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने 1 जून 2022 रोजी सकाळी 10 वा. रोजगार / शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आणि स्वयंरोजगारासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यास आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित रहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य बिरादार एम. एस. यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...