Monday, January 24, 2022

 शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 

मंगळवार 25 जानेवारी रोजी मुंबई येथून विमानाने श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथे दुपारी 1.10 वा. आगमन. दुपारी 1.30 वा. श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण करतील. 

बुधवार 26 जानेवारी रोजी हिंगोली येथून मोटारीने दुपारी 12.45 वा. श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. दुपारी 1.45 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश नांदेड दि. 22 जून :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र...