Thursday, January 11, 2018

वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा
नांदेड, दि. 11 :- राज्याचे वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 12 जानेवारी 2018 रोजी मुंबई येथुन शासकीय विमानाने दुपारी 4 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने गौड ता. पुर्णा. जि. परभणीकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. गौड ता. पुर्णा येथुन मोटारीने नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. रात्री 7 वा. नांदेड विमानतळ येथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...