Sunday, June 30, 2024

 https://fb.watch/t22ioNI_zB/

कृषि विभाग महाराष्ट्र शासन, कृषि विभाग जिल्हा परीषद नांदेड, आत्मा नांदेड व पंचायत समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त कृषीदिन या कार्यक्रमाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड Facebook पेज वर.

वृत्त क्रमांक  838 रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही तर ती एक भावना  : चैतन्य अंबेकर  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात सौ. विष...