Thursday, April 29, 2021

 

वृत्त क्र.695                        पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक बांधकाम उपक्रम वगळून) मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 30 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.40 वाजता मुंबई येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. सायंकाळी 4.45 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता औरंगाबाद विमानतळ येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. रात्री 9 वाजता नांदेड येथे आगमन व राखीव.

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...