Wednesday, August 19, 2026

 माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल !

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आयोजित ‘महा-वॉकेथॉन -वॉक फॉर वॉटर’ मध्ये सहभागी व्हा. तसेच ‘रिल चॅलेंज’ स्पर्धेत सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा, मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हा, जाहिरातीतील क्यूआर कोड स्कॅन करा आणि नावनोंदणी करा. पाणी अडवूया, पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित व समृद्ध महाराष्ट्र घडवूया - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   निश्चित कालमर्यादेत महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य...