Saturday, February 14, 2026

 

🙏 “हिंद-दी-चादर” 🙏
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त
गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून साहिबजाद्यांच्या अद्वितीय बलिदानाची आठवण करून दिली.
“इतक्या लहान वयात धर्म आणि समाजासाठी दिलेली शहादत आजच्या पिढीला प्रेरणा देते की, प्राण जावोत पण धर्म आणि सत्याचा मार्ग सोडू नये.”
हा संदेश केवळ इतिहास नाही, तर आपल्या मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प आहे.
गुरु साहिबांच्या त्यागातूनच राष्ट्रप्रेम, श्रद्धा आणि मानवतेची शक्ती मिळते.

No comments:

Post a Comment

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...