Saturday, February 21, 2026

 📢 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट #पत्रकारिता , उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी #पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. 

या स्पर्धेसाठी १ जानेवारी, २०२५ ते  ३१ डिसेंबर, २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. #प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च, २०२६ असा आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने https://dgipr.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

यासंदर्भातील सविस्तर वृत्त - 👉🏿 https://mahasamvad.in/190552/

No comments:

Post a Comment

जीस वैलनेस क्लब अंबरनाथ की पौलमी कुलकर्णी जी आप सभी को श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के ३५०वें शहीदी समागम के लिए आमंत्रित करती हैं। महाराष्...