Thursday, June 12, 2025

महाराष्ट्र शासनाने ‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ या उपक्रमांतर्गत लघु,मध्यम व दीर्घ काळासाठी राबवायच्या कार्यपद्धतीसाठी धोरण तयार करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठीच्या निर्मितीत लोकसहभाग असावा या हेतूने नागरिकांकडून विविध सूचना मागविण्यात येत आहेत.




No comments:

Post a Comment

 निमंत्रण – जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल शुभारंभ सर्व मान्यवर पत्रकार बांधव, नमस्कार. जिल्हा परिषद नांदेड तर्फे विकसित जिल्हा परि...