Sunday, June 28, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती असून याद्वारे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांचा सन्मान केला जात आहे.

या योजनेत शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी जमीन धारणेची कुठलीही अट नाही. या योजनेचा लाभ सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.



No comments:

Post a Comment

  वृत्त   नांदेड जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे-पालकमंत्री अतुल सावे यांचे निर्देश  मुंबई, दि. १३, नांदेड जिल्हा प...