Friday, April 2, 2021

 नांदेड जिल्ह्यात आज हजार 246 व्यक्ती कोरोना बाधित

23 जणांचा मृत्यू

अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या हजार 381 अहवालापैकी 1 हजार 246 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 537 तर अँटिजेन तपासणीद्वारे 709 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 45 हजार 76 एवढी झाली असून यातील 33 हजार 636 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 558 रुग्ण उपचार घेत असून 153 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

 

दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल या तीन दिवसांत 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 843 एवढी झाली आहे. दिनांक 31 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे  तामसा ता. हदगाव येथील 30 वर्षाचा पुरुष, अर्धापूर येथील 65 वर्षाचा पुरुष, मुखेड येथील 79 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  येथे सरसम ता. हिमायतनगर 45 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 63 वर्षाचा पुरुष, क्रांती नगर नांदेड येथील 53 वर्षाचा पुरुष , भोकर येथील 52 वर्षाचा पुरुष, विवेक नगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, कौठा नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, गाडीपुरा नांदेड येथील 31 वर्षाची महिला, शिवाजी नगर येथील 75 वर्षाचा पुरुष, निवघा ता. मुदखेड येथील 75 वर्षाची महिला, चौफाळा नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष,पीरबुऱ्हाण नगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे सिडको नांदेड येथील 47 वर्षाचा पुरुष,गुरुद्वारा नांदेड येथील 53 वर्षाची महिला, हदगाव कोविड रुग्णालय येथील 72 वर्षाची महिला, खाजगी रुग्णालय येथे डोणगाव ता. मुदखेड येथील 32 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, गांधीनगर देगलूर येथील 86 वर्षाचा पुरुष, लातूर फाटा नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष, खामगाव ता. लोहा येथील 70 वर्षाचा पुरुष, व्यंकटेश नगर नांदेड येथील 85 वर्षाची महिला असे एकूण 23 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज 983 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 9, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 743, किनवट कोविड रुग्णालय 21, बिलोली तालुक्याअंतर्गत 19, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, उमरी तालुक्याअंतर्गत 11, मुखेड कोविड रुग्णालय 15, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 12, खाजगी रुग्णालय 87, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 19, देगलूर कोविड रुग्णालय 2, कंधार तालुक्याअंतर्गत 6, माहूर तालुक्याअंतर्गत 23 असे एकूण 983 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 330, हदगाव 81, लोहा 18, बिलोली 3, नांदेड ग्रामीण 14, देगलूर 8, कंधार 1, परभणी 1, मुदखेड 9, नायगाव 48, हिमायतनगर 8, यवतमाळ 1, धर्माबाद 9, अर्धापूर 4, हिंगोली 2 असे एकूण 537 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 375, बिलोली 26, हिमायतनगर 1, मुदखेड 10, परभणी 3, नांदेड ग्रामीण 16, देगलूर 13, कंधार 27, उमरी 41, यवतमाळ 1, अर्धापूर 18, धर्माबाद 13, किनवट 70, मुखेड 1, पुणे 1, भोकर 16, हदगाव 10, लोहा 47, नायगाव 20 असे एकूण 709 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 10 हजार 558 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 242, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 107, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 181, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 129, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 137, मुखेड कोविड रुग्णालय 261, देगलूर कोविड रुग्णालय 47, नायगाव कोविड केअर सेंटर 76, उमरी कोविड केअर सेंटर 22,  माहूर कोविड केअर सेंटर 18, भोकर कोविड केअर सेंटर 40, हदगाव कोविड केअर सेंटर 34, हदगाव कोविड केअर सेंटर 65, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  119, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर 33, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 16, बारड कोविड केअर सेंटर 5, मांडवी कोविड केअर सेंटर 3, नांदेड मनपा अंतर्गत विलगीकरण 5 हजार 877, जैनब हॉस्पीटल कोविड केअर सेंटर देगूलर 78, बिलोली कोविड केअर सेंटर 40, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 974 , खाजगी रुग्णालय 816, लातूर येथे संदर्भित 1, कंधार काविड केअर सेंटर 30, महसूल कोविड केअर सेंटर 182 असे 10 हजार 558 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 7 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 22 हजार 605

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 70 हजार 630

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 45 हजार 276

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 33 हजार 636

एकुण मृत्यू संख्या-843

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-39

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-402

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 558

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-153.

00000

 

Thursday, April 1, 2021

 

नांदेड जिल्ह्यात आज 995 व्यक्ती कोरोना बाधित

26 जणांचा मृत्यू

त्रिसुत्री पाळण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 57 अहवालापैकी 995 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 422 तर अँटिजेन तपासणीद्वारे 573 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 44 हजार 30 एवढी झाली असून यातील 32 हजार 653 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 319 रुग्ण उपचार घेत असून 172 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

 

दिनांक 30 व 31 मार्च या दोन दिवसांत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या 820 एवढी झाली आहे. दिनांक 30 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे देऊळगाव ता. लोहा येथील 60 वर्षाचा पुरुष, शिवाजी नगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, नायगाव येथील 70 वर्षाचा पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, चैतन्य नगर नांदेड येथील 73 वर्षाची महिला, निवघा ता. मुखेड येथील 65 वर्षाचा पुरुष, सहयोग नगर नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, इतवारा नांदेड येथील 86 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 80 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 62 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे विठ्ठल नगर येथील 65 वर्षाची महिला, गुरुद्वारा नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष, सरस्वती नगर नांदेड येथील 50 वर्षाची महिला, सांगवी नाका नांदेड येथील 47 वर्षाची महिला, लोहा येथील 62 वर्षाचा पुरुष, दिनांक 31 मार्च रोजी विवेक नगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे दया नगर नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, गोकूळ नगर नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालयात 80 वर्षाचा पुरुष, उमरी कोविड केअर सेंटर येथे 51 वर्षाची महिला, किनवट कोविड रुग्णालयात 75 वर्षाचा पुरुष, खाजगी रुग्णालयात नांदेड येथील 47 वर्षाचा पुरुष, 68 वर्षाचा पुरुष, 65 वर्षाची महिला, 70 वर्षाचा पुरुष असे एकूण 26 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज 806 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 539, किनवट कोविड रुग्णालय 13, बिलोली  तालुक्यातंर्गत 26, धर्माबाद 14, देगलूर कोविड रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 27, उमरी तालुक्यातंर्गत 11, हदगाव कोविड रुग्णालय 33, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 17, नायगाव तालुक्या अंतर्गत 7, खाजगी रुग्णालय 75, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 15, भोकर तालुक्याअंतर्गत 1, कंधार तालुक्याअंतर्गत 3, माहूर तालुक्याअंर्गत  14, लोहा कोविड रुग्णालय 1 असे एकूण 806 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.16 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 209, नांदेड ग्रामीण 2, भोकर 7, देगलूर 12, हिमायतनगर 23, लोहा 18 , नायगाव 18, कंधार 16, मुखेड 43, हिंगोली 1, अर्धापूर 15, औरंगाबाद 3, मुदखेड 17, धर्माबाद 13 असे एकूण 422 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 262, नांदेड ग्रामीण 53, अर्धापूर तालुक्यात 14, भोकर 15, बिलोली 36, देगलूर 54, धर्माबाद 4, हदगाव 6, हिमायतनगर 3, कंधार 1, किनवट 51, लोहा 25, माहूर 6, मुदखेड 8, मुखेड 2, नायगाव 14, उमरी 17, हिंगोली 1, लातूर 1 असे एकूण 573 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 10 हजार 319 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 246, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 81, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 93, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 129, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 101, मुखेड कोविड रुग्णालय 254, देगलूर कोविड रुग्णालय 46, जैनब हॉस्पीटल कोविड केअर देगूलर 55, बिलोली कोविड केअर सेंटर 35, नायगाव कोविड केअर सेंटर 76, उमरी कोविड केअर सेंटर 24, माहूर कोविड केअर सेंटर 18, भोकर कोविड केअर सेंटर 21, हदगाव कोविड रुग्णालय 41, हदगाव कोविड केअर सेंटर 60, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 106, कंधार कोविड केअर सेंटर 10, महसूल कोविड केअर सेंटर 195, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11, धर्माबाद कोविड केअर सेंटर 34, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 18 , बारड कोविड केअर सेंटर 5, मांडवी कोविड केअर सेंटर 21, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 6 हजार 76, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 789, खाजगी रुग्णालय 762 , लातूर येथे संदर्भित 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 19, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 7 असे एकूण 10 हजार 319 कोविड बाधित उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 17 हजार 611

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 66 हजार 944

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 44 हजार 30

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 32 हजार 653

एकुण मृत्यू संख्या-820

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.16 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-36

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-407

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 319

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-172.

Monday, March 29, 2021

 

नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 18 व्यक्ती कोरोना बाधित

19 जणांचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 29 :- नांदेड जिल्ह्यात सोमवार 29 मार्च 2021 रोजी 1 हजार 18 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 3 हजार 411 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 383 तर अँटिजेन तपासणीद्वारे 715 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 18 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 41 हजार 6 एवढी झाली आहे. 

शनिवार 27 मार्च 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे गाडीपुरा नांदेड येथील 75 वर्षाची महिला, सहयोगनगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, तरोडा नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, मंत्रीनगर नांदेड 68 वर्षाचा पुरुष, कंधार 66 वर्षाची महिला, रेणुकादेवी मंदिर नांदेड 70 वर्षाची महिला, धर्माबाद येथील 62 वर्षाचा पुरुष, रविवार 28 मार्च रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल अशोकनगर नांदेड येथील 95 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड 65 वर्षाची महिला, दत्तनगर नांदेड 70 वर्षाची महिला, मालेगाव रोड नांदेड 57 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवीन इमारत) महावीर चौक नांदेड 76 वर्षाचा पुरुष, उमरी कोविड केअर सेंटर येथे चौक गल्ली उमरी 65 वर्षाची महिला, हिरडगाव उमरी 65 वर्षाचा पुरुष, खाजगी रुग्णालय शाहूनगर नांदेड 65 वर्षाची महिला, अशिषनगर नांदेड 64 वर्षाचा पुरुष, नांदगाव लोहा येथील 45 वर्षाची महिला, नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष, भावित्यानगर मालेगाव रोड नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 750 एवढी झाली आहे. 

आजच्या 3 हजार 411 अहवालापैकी 2 हजार 195 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 41 हजार 6 एवढी झाली असून यातील 30 हजार 212 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 9 हजार 810 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 12, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 597, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 12, कंधार तालुक्यांतर्गत 3, धर्माबाद तालुक्यांतर्गत 22, लोहा कोविड रुग्णालय 11, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 16, मुखेड कोविड रुग्णालय 64, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6, हदगाव कोविड रुग्णालय 20, बिलोली तालुक्यांतर्गत 11, भोकर तालुक्यांतर्गत 5, माहूर तालुक्यांतर्गत 20, अर्धापूर तालुक्यांतर्गत 10, मुदखेड तालुक्यांतर्गत 42, खाजगी रुग्णालय 88 असे एकूण 939 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.67 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 215, नायगाव तालुक्यात 18, अर्धापूर 6, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 12, माहूर 17, मुदखेड 21, औरंगाबाद 1, लोहा 20, कंधार 11, मुखेड 36, लातूर 1, धर्माबाद 12, उमरी 10, परभणी 1, हिंगोली 1 असे एकूण 383 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 531, बिलोली तालुक्यात 1, कंधार 8, मुखेड 5, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 35, देगलूर 3, किनवट 35, नायगाव 11, परभणी 1, अर्धापूर 11, धर्माबाद 12, लोहा 50, उमरी 2, भोकर 4, हदगाव 2, माहूर 1, हिंगोली 1 असे एकूण 715 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 9 हजार 810 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 300, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 104, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 119, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 78, मुखेड कोविड रुग्णालय 89, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 36, जैनम-देगलूर कोविड केअर सेंटर 64, बिलोली कोविड केअर  सेंटर 137, नायगाव कोविड केअर सेंटर 60, उमरी कोविड केअर सेंटर 45, माहूर कोविड केअर सेंटर 12, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय 54, हदगाव कोविड केअर सेंटर 42, लोहा कोविड रुग्णालय 94, कंधार कोविड केअर सेंटर 18, महसूल कोविड केअर सेंटर 120, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 15, धर्माबाद कोविड केअर सेंटर 58, मुदखेड कोविड केअर सेंटर 41, अर्धापूर कोविड केअर सेंटर 21, बारड कोविड केअर सेंटर 17, मांडवी कोविड केअर सेंटर 20, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 6 हजार 116, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 426, खाजगी रुग्णालय 637, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत. 

सोमवार 29 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 12 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 4 हजार 480

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 57 हजार 22

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 41 हजार 6

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 30 हजार 212

एकुण मृत्यू संख्या-750

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.67 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-101

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9 हजार 810

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-126. 

शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसारअली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

0000

Sunday, March 28, 2021

 नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 310 व्यक्ती कोरोना बाधित

18 जणांचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 28 :- नांदेड जिल्ह्यात रविवार 28 मार्च 2021 रोजी 1 हजार 310 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 299 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 576 तर अँटिजेन तपासणीद्वारे 734 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 310 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 39 हजार 908 एवढी झाली आहे. 

गुरुवार 25 मार्च 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे चिखलवाडी नांदेड येथील 74 वर्षाचा पुरुष, शुक्रवार 26 मार्च रोजी सिद्धीविनायक अपार्टमेंट नांदेड येथील 58 वर्षाची महिला, लोहा तालुक्यातील चितळी येथील 60 वर्षाची महिला, इंदिरानगर लोहा येथील 55 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 25 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील बोरगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, तरोडा बु नांदेड येथील 76 वर्षाचा पुरुष, बळीरामपुर नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष, होळी नांदेड येथील 82 वर्षाचा पुरुष, तर शनिवार 27 मार्च रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे हिंगोली नाका नांदेड येथील 29 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 52 वर्षाचा पुरुष, आंबेडकरनगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, भगतसिंगरोड नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, गुरुद्वारा गेट नंबर 4 नांदेड येथील 50 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे दिलीपसिंग कॉलनी नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील पाथरड येथील 60 वर्षाची महिला, हदगाव तालुक्यातील तामसा येथील 50 वर्षाची महिला तर पुर्णारोड नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 731 एवढी झाली आहे. 

आजच्या 4 हजार 299 अहवालापैकी 2 हजार 850 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 39 हजार 908 एवढी झाली असून यातील 29 हजार 273 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 9 हजार 670 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 559, किनवट कोविड रुग्णालय 3, कंधार तालुक्यांतर्गत 9, धर्माबाद तालुक्यांतर्गत 9, देगलूर कोविड रुग्णालय 47, मुखेड कोविड रुग्णालय 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 11, हदगाव कोविड रुग्णालय 7, बिलोली तालुक्यांतर्गत 12, भोकर तालुक्यांतर्गत 5, माहूर तालुक्यांतर्गत 20, मांडवी तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 40 असे एकूण 755 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.35 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 335, देगलूर तालुक्यात 28, धर्माबाद  6, किनवट 10, नांदेड ग्रामीण 11, लोहा 41, नायगाव 11, मुदखेड 20, हदगाव 36, कंधार 35, उमरी 5, हिंगोली 2, हिमायतनगर 22, अर्धापूर 9, भेाकर 4, परभणी 1 असे एकूण 576 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 475, बिलोली तालुक्यात 15, हिमायतनगर 4, मुदखेड 6, किनवट 40, नांदेड ग्रामीण 17, देगलूर 24, कंधार 3, मुखेड 21, आदिलाबाद 2, अर्धापूर 22, धर्माबाद 3, लोहा 25, नायगाव 10, यवतमाळ 3, भोकर 10, हदगाव 17, माहूर 8, उमरी 24, परभणी 5 असे एकूण 734 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 9 हजार 670 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 290, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 86, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 92, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 119, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 108, मुखेड कोविड रुग्णालय 163, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 28, जैनम-देगलूर कोविड केअर सेंटर 52, बिलोली कोविड केअर  सेंटर 144, नायगाव कोविड केअर सेंटर 63, उमरी कोविड केअर सेंटर 44, माहूर कोविड केअर सेंटर 17, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय 33, हदगाव कोविड केअर सेंटर 53, लोहा कोविड रुग्णालय 97, कंधार कोविड केअर सेंटर 18, महसूल कोविड केअर सेंटर 97, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 67, मुदखेड कोविड केअर सेंटर 46, अर्धापूर कोविड केअर सेंटर 24, बारड कोविड केअर सेंटर 17, मांडवी कोविड केअर सेंटर 18, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 6 हजार 29, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 473, खाजगी रुग्णालय 482, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत. 

रविवार 28 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 14 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 1 हजार 387

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 55 हजार 87

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 39 हजार 908

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 29 हजार 273

एकुण मृत्यू संख्या-731

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-128

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-398

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9 हजार 670

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-108. 

शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसारअली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...