ग्रामीण महिलांना शिलाई मशिनसाठी
28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड, दि. 13 :- जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत सन 2018-
19 या वर्षात जिल्हा परिषद उपकरांतर्गत 90
टक्के
अनुदानावर ग्रामीण महिलांना शिलाई मशिन पुरवठा करणे या योजनेसाठी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज पंचायत समिती स्तरावर 28 फेब्रुवारी 2019
पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
यासाठी नांदेड
जिल्हयातील रहिवाशी ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे. संबंधीत महिला दारिद्रयरेषेखालील
कुटूंबातील असावी किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपयाच्या आत असावे. यापूर्वी
या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे. लाभधारकांस 10 टक्के लाभार्थी हिस्सा पासबुकाची
सत्यप्रत प्रस्तावासोबत सादर करावी लागेल. विलंबाने किंवा अपूर्ण प्राप्त होणाऱ्या
प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी
अधिकरी (बा.वि.) यांनी केले आहे. भार
उचलावा लागेल. शिलाई मशिन विक्री / हस्तांतर न करण्याचे हमीपत्र असावे. मागासवर्गीय
उमेदवारांस सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. साहित्य
खरेदी करून साहित्याच्या मुळ पावती तसेच साहित्यासह लाभार्थींचे फोटो सादर
केल्यानंतरच त्यांचे बँक खात्यात 90 टक्के रक्कम (5 हजार रुपयाच्या मर्यादेत) जमा
करण्यात येईल. लाभार्थींचे आधार लिंक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक असून
त्याबाबत आधारकार्डची सत्यप्रत व बँक
000000
No comments:
Post a Comment