मराठी भाषा म्हणजे केवळ एक भाषा नव्हे, ती संस्कृती आहे ! 
साहित्य संमेलन हा तिच्या समृद्धीचा उत्सव !


मराठी भाषेचा ऐतिहासिक ठेवा, साहित्य संमेलनांचा अभिमान! 
दिल्लीतील #अखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलन म्हणजे मराठी संस्कृतीचा महाउत्सव !


साहित्य संमेलनांनी टिकवली मराठी भाषेची शान ! 
१५० वर्षांचा प्रवास, हजारो साहित्यिकांचा ठसा !


No comments:
Post a Comment