Thursday, January 2, 2020


मंत्री तथा माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांचा दौरा

नांदेड, दि. 3 :  राज्याचे मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दिनांक 3 ते 5 जानेवारी 2020 या कालावधीत नांदेड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 3 जानेवारी 2020 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 2.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 3 वा. अभ्यागंताच्या भेटीसाठी राखीव. स्थळ : शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं 6 वा. गुरुद्वारा दर्शनाकरीता राखीव. गुरुद्वारा बोर्ड शिष्टमंडळ भेटीसाठी राखीव. रात्री 8 वा. महाविकास अघाडी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ : शासकीय विश्रामगृह नांदेड. रात्री 9 वा. राखीव.
शनिवार 4 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9 वा. अभ्यांगताच्या भेटीसाठी राखीव. स्थळ : शासकीय विश्रामगृह नांदेड. सकाळी 11 वा. Internal Zonal (All India) Inter University Basketball Men Tournament 2019-20 स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी वेळ मिळणे बाबत. स्थळ- क्रिडा संकुल यशवंत महाविद्यालय नांदेड. दुपारी 2 वा. नांदेडहून मोटारीने धर्माबादकडे प्रयाण. दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह धर्माबाद येथे राखीव. सायं. 4.15 वा. लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद कार्यकारीणी बैठकीस उपस्थिती. स्थळ- धर्माबाद. सायं 6.30 वा. न. प. धर्माबाद नगरसेवकांच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ- न. पा. धर्माबाद कार्यालय. रात्री 9 वा. धर्माबाद येथून मोटारीने नायगावकडे प्रयाण. रात्री 10 वा. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे कार्यालयात बैठकीसाठी राखीव. स्थळ- नायगाव. सोयीनुसार मोटारीने नांदेडकडे प्रयाण व राखीव.
रविवार 5 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वा. नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा व जलसंधारण विभागाची आढावा बैठक व सादरीकरण. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 12 वा. महानगरपालिका नांदेड आढावा बैठक व सादरीकरण. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. सायंकाळी नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...