वृत्त क्र. 1017
विधानसभा निवडणुकीत 21 अर्ज मागे
४ नोव्हेंबरला ३ वाजेपर्यंत घेता येईल माघार
नांदेड दि ३१ ऑक्टोबर : नांदेड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज 31 तारखेला एकूण नव विधानसभा क्षेत्रापैकी तीन विधानसभा क्षेत्रातून २१ अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करणारे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे.
85-भोकर : अमिता अशोकराव चव्हाण-अपक्ष, अलताफ अहेमद एकबाल अहेमद-अपक्ष, अशफाक अहमद गुलाम हबीब-अपक्ष, आनंदा नागन नागलवाड-अपक्ष, उषाताई आकाश भालेराव-अपक्ष, खान अलायार-अपक्ष, चंद्रप्रकाश तुळशीराम सांगवीकर-अपक्ष, जुल्फेखान जिलानी सय्यद-अपक्ष, तुकाराम गणपत बिराजदार-अपक्ष, प्रमोद किशनराव कामठेकर-अपक्ष, बालाजी कुलकर्णी-अपक्ष, ॲड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील-अपक्ष, विजयमाला गजानन गायकवाड-अपक्ष, वैशाली मारोतराव हुक्के पाटील-अपक्ष, शिवशंकर बालाजी बडवणे-अपक्ष, सलीम अहमद अब्दुल कादर-अपक्ष, संजय शंकरराव घोरपडे-अपक्ष या 17 उमेदवारांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली.
89-नायगाव : प्रतिक्षा भगवानराव मनूरकर-अपक्ष, प्रभावती भगवानराव मनूरकर-अपक्ष या 2 उमेदवारांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली.
88-लोहा : श्री प्रतापराव गोविंदराव पाटील-अपक्ष, श्यामसुंदर दगडोजी शिंदे-अपक्ष या 2 उमेदवारांनी आज 31 ऑक्टोबर रोजी आपली उमेदवारी मागे घेतली.
0000
No comments:
Post a Comment