मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त
सोमवारी सार्वजनिक सुट्टी
नांदेड दि. 14 :- मराठवाडा मुक्ती संग्राम
दिन 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात साजरा करण्यात येतो. सामान्य प्रशासन विभाग शासन
निर्णय दिनांक 4 मे 2001 अन्वये प्रत्येक वर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात
सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार 17 सप्टेंबर 2018 रोजी
नांदेड जिल्ह्यासाठी सार्वजनिक सुट्टी आहे, तथापी मराठवाडा
मुक्ति संग्राम दिन म्हणुन साजरा करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली
आहे.
****
No comments:
Post a Comment