Wednesday, April 18, 2018


धर्माबाद तालुका बिएलओ बैठक 19 एप्रिल रोजी

             नांदेड, दि.17:- धर्माबाद तालुक्यातील मतदार यादीतील फोटो नसलेले मतदार ब्लॅक ण्ड व्हाईट मतदारांची फोटो असलेले मतदारांचे फोटो घेण्यासाठी तालुक्यातील सर्व बिएलओ तलाठी तथा पर्यवेक्षक यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांनती बुथ निहाय मतदार, लोकप्रतिनिधी यांना संपर्क साधून मतदार यादीतील फोटो नसलेले मतदा ब्लॅक ण्ड व्हाईट मतदारांची फोटो असलेले मतदारांचे फोटो घ्यावेत, अशी सुचना देण्यात आलेल्या आहेत. बैठकीत बुथनिहाय कलर फोटोचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे बिएलओ यांनी बैठकीस दिनांक 19 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 11-30 वाजता तहसील कार्यालय येथे आयोजित केलेली आहे. बैठकीस बिएलओ तलाठी तथा पर्यवेक्षक यांनी उपस्थित रहावे, असे तहसीलदार , धर्माआद यांनी कळविले आहे.

****

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...