Friday, May 5, 2017

माहूर शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरु
नांदेड, दि. 5 :-  अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा माहूर येथे इयत्ता सहावी वर्गात ( सेमी इंग्रजी) माध्यमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विनामुल्य अर्ज वाटप चालू आहे. अनुसूचित जाती- 32, अनुसूचित जमाती- 4, विभाभज-2, विशेष मागास प्रवर्ग- एक व अनाथ / अपंगासाठी  एक जागा या सामाजिक आरक्षणानुसार भरती प्रक्रिया चालू आहे, संबंधितांनी अर्ज करावे, असे आवाहन माहूर येथील अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   218 आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे   डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार  नांदे...