Wednesday, January 29, 2025

वृत्त क्रमांक  122

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 29 जानेवारी:- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे गुरूवार 30 जानेवारी 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

गुरूवार 30 जानेवारी रोजी सकाळी 4.30 वा. छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10  वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैद्राबादकडे प्रयाण करतील. 

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 36 8 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा  नांदेड, दि. 9 एप्रिल :-  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे...