Thursday, August 8, 2024

  वृत्त क्र.  679

जिल्हा रेशीम कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर

नांदेडदि. 8 ऑगस्ट :- जिल्हा रेशीम कार्यालय, नांदेड हे नवीन जागेवर स्थलांतरीत झाले असून या कार्यालयाचा नवीन पत्ता पुढीलप्रमाणे आहे. संबंधितानी या कार्यालयाशी संपर्क साधताना नवीन पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी एन.बी.बावगे यांनी केले आहे.


जिल्हा रेशीम कार्यालयाचा पत्ता- जिल्हा रेशीम कार्यालय, रामाकृष्णा इमारत , दुसरा मजला, एम एफ होंडा शोरुमच्या बाजूला, जॉन डिअर ट्रक्टर सर्व्हिस सेंटरच्या समोर, हिंगोली रोड नांदेड-431602 तसेच कार्यालयाचा ई-मेल dso3nanded@gmail.com आहे संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असेही कळविले आहे.

-----

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...