Wednesday, June 21, 2023

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी बस संवर्गातील वाहनाची तपासणी सुरु

 योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी

बस संवर्गातील वाहनाची तपासणी सुरु

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी सर्व बसेसच्या वेग नियंत्रकाच्या (स्पीड गर्व्हनर) वेगाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी येणाऱ्या बसचालकांनी त्यांचे वाहन काळी 9 वाजेपर्यत असर्जन बायपास रोड येथील मैदानाजवळ रस्त्याच्या एकाबाजूला वाहन वेग मर्यादा तपासणीसाठी सादर करावे. सकाळी 10 वाजेनंतर येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार नाही यांची सर्व बस संवर्गातील चालक/मालक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...