कापूस पिकावरील शेंदरी
बोडअळीच्या नियंत्रणासाठी
मोबाईल व्हॅनचा हिरवी
झेंडी दाखवून शुभारंभ
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी विनायक सरदेशपांडे, तळणीचे पंचायत
समिती सदस्य बालाजी सुर्यवंशी, नांदेडचे मंडळ कृषी अधिकारी
सतीश सावंत, लिंबगावचे प्रकाश पाटील, कृषी
पर्यवेक्षक शिवाजी बारसे, चामे माधव, करंजकर
सीताराम, वसंत जारीकोटे, राशी सीड्स
प्रा.ली.चे नांदेडचे व्यवस्थापक पाटील, कृषी सहायक मोरलवार
वैशाली, सर्वज्ञ वनीता, वासलवार
अस्विनी, शिंदे सुप्रिया, शिंदे सुरेखा, पाळेकर सलमा, हुस्कुलवाड अनुसया, मोरताडे वनमाला, कामठेवा रामदास, सहायक अधीक्षक नजीर अहेमद, अनुरेखक कांबळे प्रकाश, लिपिक मोरे सतीश, राशी सीड्सचे प्रतिनिधी, कर्मचारी यांचेसह कृषी कर्मचारी, शेतकऱ्यांची
उपस्थिती होती.
याप्रसंगी रविशंकर चलवदे यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊन मोबाईल
व्हॅनद्वारे कापूस पिकातील कीड रोग व्यवस्थापनावर करण्यात येणाऱ्या प्रचार
प्रसिद्धीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व आपले कापूस पीक निरोगी शसक्त जोपासून
उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले.
00000
No comments:
Post a Comment