Friday, June 30, 2017

जिल्हा कुष्ठरोग, पर्यवेक्षिय नागरी कुष्ठरोग पथक
कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत
नांदेड दि. 30 :-  येथील जिल्हा कुष्ठरोग कार्यालय व पर्यवेक्षिय नागरी कुष्ठरोग पथक नांदेड ही दोन्ही कार्यालये  डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जुने), सामान्य रुग्णालय, नांदेड परिसरात, पहिल्या मजल्यावर जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्यावर येथे शासकीय जागेत स्थलांतरीत झाले आहे. पत्रव्यवहार व कार्यालयाच्या नवीन पत्त्याबाबत संबंधीत कार्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग ) नांदेड यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...