अनुसूचित जातीतील दारिद्रयरेषेखालील
लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 2 :- महाराष्ट्र खादी व
ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयामार्फत विशेष घटक
योजनेखाली अनुसुचित जातीतील (एससी)
दारिद्रयेरेषेखालील लाभार्थ्यांना
कर्ज प्रकरणी बँकेस शिफारस
करण्यात येते व मंडळाकडून प्रोत्साहन
म्हणून अनुदान दिल्या
जाते. यासाठी आवयश्क कागदपत्रे पुढीलप्रमाणे
फोटो दोन, ग्रामसेवक
यांचे रहिवाशी प्रमाणपत्र,
आधारकार्ड / मतदान कार्ड, राशनकार्ड,
तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
ग्रामीण भागाकरीता 40 हजार 500 रुपये व शहरी
भागाकरीता 51 हजार 500 रुपये, दारिद्रयरेषेचे
प्रमाणपत्र, जागेचा उतारा, करपावती,
जातीचे प्रमाणपत्र कोटेशन , संबंधित महामंडळाचे
बेबाकी प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत,
अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र
राज्य खादी व ग्रामोद्योग
मंडळ जिल्हा कार्यालय नांदेड
दूरध्वनी -02462-240674, तालुका
बलुतेदार संस्था कर्मचारी संपर्क-
सचिव, विविध कार्यकारी सहकारी
ग्रामोद्योग संघ म. (विष्णुनगर
कोंडावार यांच्याजागेत ) नांदेड मो- 9960418482, सचिव
विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग
संघ म. लोखंडे चौक
मुखेड जि. नांदेड मो-
9403135949, 8600842601, विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग
संघ म. (अण्णाभाऊसाठे शॉपींग
सेंटरच्या पाठीमागे) कंधार जि.
नांदेड मो- 9403135949, सचिव
विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग
संघ म रेल्वे स्टेशन
रोड भोकर जि. नांदेड-9421761095, सचिव
विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग
संघ म. अयोध्यानगर पंचायत
समिती पाठीमागे अयोध्यानगर हदगाव जि.
नांदेड मो- 8624994506, सचिव विविध कार्यकारी सहकारी
ग्रामोद्योग संघ म. गोकुंदा
रोड अशोक स्तंभाजवळ किनवट जि. नांदेड मो-
8624994506,
सचिव विविध कार्यकारी सहकारी
ग्रामोद्योग संघ म. व्यंकटेश
टॉकीज जवळ देगलूर जि. नांदेड मो-
9373565547,
सचिव विविध कार्यकारी सहकारी
ग्रामोद्योग संघ म. कोंडलवाडी
रोड बिलोली जि. नांदेड
मो- 9373565547.
0000000
No comments:
Post a Comment