Wednesday, November 2, 2016

नांदेड तालुक्यातील रा.भा. दुकानदाराची आज बैठक
नांदेड, दि. 2 :-  जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली नांदेड तालुक्यातील रास्तभाव दुकानदाराची आढावा बैठक तहसिल कार्यालय नांदेड येथे गुरुवार 3 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 4 वा. आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...