जिल्ह्यात हंगामात 99.82 टक्के
पाऊस
गत 24 तासात सरासरी 3.87
मि.मी.
नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यात मंगळवार
27 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 61.94 मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यात
दिवसभरात सरासरी 3.87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली
आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 953.82 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत
झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या
क्रमाने ) लोहा-138.93,
अर्धापूर-116.61, नांदेड-115.33, भोकर-111.88, कंधार-109.03, हदगाव-105.05,
मुखेड-104.77, बिलोली-103.11, नायगाव-97.64, माहूर-96.37, धर्माबाद-90.69,
हिमायतनगर-89.77, मुदखेड-89.12, उमरी-83.56, देगलूर-82.36, किनवट-77.26.
जिल्ह्याची
यंदाच्या हंगामातील आतापर्यंत
पावसाची टक्केवारी 99.82 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात
झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय
पुढीलप्रमाणे कंसात एकूण
पाऊस : नांदेड-निरंक (1051.65), मुदखेड- 4.67 (760.69), अर्धापूर-निरंक (1014.00) ,
भोकर-4.00 (1114.75), उमरी-निरंक (832.60), कंधार-00.33
(879.47), लोहा-निरंक (1157.67), किनवट-6.43 (958.03), माहूर-21.25
(1195.00), हदगाव-5.00 (1026.69), हिमायतनगर-4.00 (877.31), देगलूर-0.33 (741.50), बिलोली-2.80 (998.20), धर्माबाद-10.33 (830.38), नायगाव-1.80 (894.00), मुखेड-01.00 (929.14)
आज अखेर
पावसाची सरासरी 953.82 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 15261.08) मिलीमीटर आहे.
00000
No comments:
Post a Comment