Thursday, June 19, 2025

सुधारित वृत्त क्रमांक 636

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 19 जून :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे शुक्रवार 20 जून 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

शुक्रवार 20 जून, 2025 रोजी सकाळी 5.30 वा छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. त्यानंतर सोईनुसार नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   876   नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल :  आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन   नुकसानीचे तात्काळ प...