Thursday, December 12, 2024

 वृत्त क्र. 1189 

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील

प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालनाबाबत शनिवारी राष्ट्रीय लोकअदाल

 

नांदेड दि. 12 डिसेंबर :  प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड या कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालन यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार 14 डिसेंबर 2024 रोजी लोकअदालत आयोजीत केली आहे. सदरील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजीत केलेल्या लोकअदालतमध्ये वाहन चालक-मालक यांनी उपस्थित रहावे आणि तडजोड पद्धीतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा करावासर्वांनी या उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 68 नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी  स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा स...