Wednesday, October 9, 2024

 कॅप्शन : नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा मैदानावर होणाऱ्या उद्याच्या मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रमासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. भव्य सभा मंडप व आवश्यक बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या चार वाजता मुख्यमंत्री या ठिकाणी लाडक्या बहिणींना संबोधित करणार आहेत.








No comments:

Post a Comment

  'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'2026 : • ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द: पूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...