भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम
आझाद
यांच्या जयंती निमित्त आज 'राष्ट्रीय शिक्षा
दिवस'
नांदेड (जिमाका) दि. 10 :-भारताचे पहिले शिक्षण मंत्री,
जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा शिक्षणतज्ञ म्हणून ज्यांनी नाव लौकिक मिळविला त्या
पै. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त आज राष्ट्रीय शिक्षा दिवस म्हणून
साजरा केला जात आहे.
कोव्हीड-19 अंतर्गत योग्य ती खबरदारी घेवून जिल्ह्यातील विविध
शैक्षणिक संस्थेतर्फे ऑनलाईन कार्यक्रमाचे नियोजन करण्याबाबतचे निर्देश जिल्हा
परिषदेचे शिक्षण अधिकारी माध्यमिक बालासाहेब कुंडगीर यांनी दिले आहेत.
0000
No comments:
Post a Comment