नागरीसेवा
दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री
अशोक चव्हाण यांनी आज येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे जिल्ह्यातील
प्रशासकीय यंत्रणेला शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस
अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांना पुष्प तसेच डॉ. शंकरराव
चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मृतीचिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या. (छाया : विजय होकर्णे, नांदेड)
No comments:
Post a Comment