Thursday, April 18, 2019

लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा :
दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 46.63  टक्के मतदान

मुंबई, दि 18 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 46.63 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
दहा लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वा. पर्यंत झालेले मतदान : बुलडाणा 45.94 टक्के, अकोला 45.39 टक्के, अमरावती 45.63 टक्के, हिंगोली 49.13 टक्के, नांदेड 50.04 टक्के, परभणी 48.45 टक्केबीड 46.29 टक्केउस्मानाबाद 46.13 टक्केलातूर 48.10 टक्के आणि सोलापूर  ‎41.47 टक्के.

0 0 0

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...