Monday, November 26, 2018


जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा
 
        नांदेड,दि. 26:- दि. 26 नोव्हेंबर, 2018 रोजी संविधान दिन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी तसेच जिल्हा नियोजन अधिकारी श्री. थोरात व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी केली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली परिशिष्ट -1 उद्देशिकेचे वाचन करण्यात आले .
****

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक एफएफएस ॲपद्वारे नांदेड जिल्ह्यात 3,553 शेतकऱ्यांची 928 मे. टन खतासाठी नोंदणी • खत खरेदीतील पारदर्शकतेसाठी डिजिटल सुविधेचा लाभ ...