Monday, July 2, 2018


संजय गांधी निराधार
अनुदान योजनेची आज बैठक
 नांदेड दि. 2 :- महानगरपालिका हद्दीत (संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावण बाळ योजना) या विशेष सहाय्य योजनेंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष विनोद बियाणी यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार 3 जुलै 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सकाळी 11 वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. असे तहसिलदार संगांयो शहर नांदेड यांनी कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  694 शिकाऊ उमेदवारांसाठी आज रोजगार मेळाव्याचे आयोजन   नांदेड दि. 3 जुलै :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा श्र...