मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीचे
बचत भवन येथे आयोजन
नांदेड,
दि. 17 :- पावसाळी नैसर्गिक आपत्तीच्या
संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हा व तालुकास्तरीय खाते प्रमुखांची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
शनिवार 19 मे 2018 रोजी सकाळी 11.30 वा. बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
पावसाळयात
उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांची
पुर्वतयारी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती
व्यवस्थापन शाखेच्यावतीने कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment