Thursday, April 5, 2018


नगरपरिषद पोटनिवडणुकीसाठी
कुंडलवाडीचा आठवडी बाजार बंद
नांदेड दि. 5 :-  कुंडलवाडी नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 5 ब पोटनिवडणुकीचे शुक्रवार 6 एप्रिल 2018 रोजी मतदान होणार आहे. त्या ठिकाणच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये अधिकाराचा वापर करुन कुंडलवाडी नगरपरिषद  हद्दीतील शुक्रवार 6 एप्रिल 2018 रोजी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यास व शनिवार 7 एप्रिल 2018 रोजी भरविण्यात यावेत, असे आदेश काढले आहेत.   
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...