Thursday, April 5, 2018


कुंडलवाडी नगरपरिषद पोटनिवडणुकीची
मतमोजणी गुरुवार 12 एप्रिल रोजी होणार  
नांदेड दि. 5 :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद कुंडलवाडी प्रभाग क्र. 5 ब च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शनिवार 7 एप्रिल 2018 ऐवजी गुरुवार 12 एप्रिल 2018 रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...