Tuesday, February 27, 2018


जिल्हा प्रशासनाच्यावतीने
मराठी भाषा गौरव दिन साजरा  
नांदेड,दि.27:- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा दिवस जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा उपनिबंधक श्री. फडणीस आदि . विविध विभागाचे अधिकारी , कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.
तसेच समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, अव्वल कारकून श्रीमती मिना सोलापूरे यांनीही आपआपली मनोगते व्यक्त केले.
****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 46 मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांचा कार्यक्रमाला महसूल विभागाचा सक्रीय प्रतिसाद 100 दिवसांच्या मोहिमेत जिल्ह्यातील रस्ताविषयक...