Wednesday, February 14, 2018


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव
मुधकरराव कांबळे यांचा दौरा   
नांदेड, दि. 14 :-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे (राज्यमंत्री दर्जा) हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 18 फेब्रुवारी 2018 रोजी हिंगोली येथुन शासकीय वाहनाने दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2.15 वा. साई दत्त मंगल कार्यालय सिडको नांदेड येथे विवाह कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. गुणवंत काळे यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 3 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथील दलित मित्र धनाजीराव घोडजकर, समाज भुषण पुरस्कार 2018 या सोहळ्यास उपस्थिती. रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव व मुक्काम.
सोमवार 19 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...