जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण
समितीची सोमवारी
होणारी बैठक रद्द
नांदेड, दि.
20 :- जिल्हा
विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा ) ची बैठक सोमवार 22 मे 2017 रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती.
विधानसभा विशेष अधिवेशन 20 ते 22 मे 2017 या कालावधीत होत असल्याने ही बैठक रद्द
करण्यात आली आहे. सभेची पुढील तारीख निश्चित होताच संबंधितांना कळविण्यात येईल, असे
नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) चे सदस्य
सचिव अरुण डोंगरे यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment