Saturday, February 25, 2017

विधान परिषद विरोधी पक्ष नेते मुंडे यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 25- महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे रविवार 26 फेब्रुवारी 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा दौरा  कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
रविवार 26 फेब्रुवारी 2017 रोजी खासगी विमानाने सकाळी 8.45  वाजता नांदेड येथील श्री. गुरुगोबिंदसिंघजी विमानतळ येथे आगमन व  शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9 ते 9 वा. 30 मि. पर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 9.30 वाजे ते सायंकाळी 5 वा. 30 मि.पर्यंत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या समवेत नांदेड शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती. सायं.5.45 वा. नांदेड रेल्वेस्थानक येथे आगमन व 6.05 मिनिटांनी देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...