Tuesday, November 1, 2016

नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी
एका उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल
नांदेड, दि. 1 :- महाराष्ट्र विधान परिषद , नांदेड स्थानीक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2016  साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी आज अपक्ष उमेदवार म्हणून श्‍यामसुंदर दगडोजी शिंदे यांनी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड जिल्हा स्थानीक प्राधिकारी मतदारसंघ नांदेड कार्यालयाकडून देण्यात आली. नामनिर्देशनपत्रे देण्याचा व स्विकारण्याचा आज पाचवा दिवस होता.   

00000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   218 आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे   डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार  नांदे...