वृत्त क्र. 1240
लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांचा दौरा
नांदेड दि. 30 डिसेंबर : छत्रपती संभाजी नगर महसूली विभाग महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आायुक्त दिलीप शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता देवगिरी एक्सप्रेसने नांदेड येथे आगमन. सकाळी 11.30 ते 12.30 या कालावधीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त यांच्या समवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 2 या कालावधीत राखीव. दुपारी 2 वाजता वसमत जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment