Thursday, May 2, 2024

 वृत्त क्र. 400

मुदखेड येथील मासिक शिबिराच्या तारखेत बदल

नांदेड दि. 2 - प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मुदखेड तालुक्याच्या ठिकाणी 15 मे 2024 रोजी मासिक शिबिर घेण्याचे नियोजन होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे शिबिर 14 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे. तरी सर्वांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...