Thursday, August 24, 2023
औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे 31 ऑगस्ट रोजी शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखतीचे आयोजन
औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे 31 ऑगस्ट
रोजी शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखतीचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 24 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देगलूर येथे वेल्डर 1, वायरमन 1, इलेक्ट्रीशियन 1, सुईग टेक्नॉलॉजी 1, एम्पॉयबीटी स्किल 1 या व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाची पदे भरण्यात येणार आहेत. इच्छूक पात्र उमेदवांरानी गुरुवार 31 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजेपर्यत शैक्षणिक प्रमाणपत्र, वय व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन देगलूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जे.एल. गायकवाड यांनी केले आहे.
00000
3
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त १ नोव्हेंबरपासून ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद, नांदेड येथून प्रारंभ उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालया...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित जलसाठ्यातून सिंचनासाठी पाणी उपसा करू नये नांदेड पाटबंधारे विभागाचे परवानाधारक शेतकऱ्यांना आवाह...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...
No comments:
Post a Comment