आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात
प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 26 :-आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह माहूर येथे आदिवासी मुलांसाठी प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. या वसतिगृहात शासकीय नियमानुसार इयत्ता आठवी ते पदवीत्तर पदवी पर्यतच्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहासाठी निवड झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सोईसुविधा शासनाच्यावतीने देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://swayam.mahaonline.gov.
00000
No comments:
Post a Comment