Tuesday, June 1, 2021

 

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता

देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

बुधवार 2 जून 2021 रोजी परभणी येथून सायंकाळी 4 वा. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे आगमन. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोविड केंद्रास भेट. त्यानंतर जिल्हाधिकारी यांचेसमवेत भेट व रात्री नांदेड येथे मुक्काम.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...